अर्थ : हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ग(ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र).
उदाहरणे :
प्रत्येकाने आपल्या वर्णाची कर्तव्ये पार पाडावीत असे मनुस्मृतीचे सांगणे आहे.
अर्थ : भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव.
उदाहरणे :
अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.
समानार्थी : अक्षर
अर्थ : विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे दिसणारा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातील घटक.
उदाहरणे :
इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
समानार्थी : रंग
वर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varn samanarthi shabd in Marathi.